संसारातले ‘तृप्त साधक’ म्हणजे माझे वडील होते!
‘बाप नावाचा वटवृक्ष’ हे कवी चंद्रकांत वानखेडे यांनी संपादित केलेले पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात ज्येष्ठ विनोदी लेखक द. मा. मिरासदार, कवी विठ्ठल वाघ, डॉ. रामचंद्र देखणे यांच्यासह एकंदर ३० मान्यवरांनी आपल्या वडिलांविषयी लिहिलेल्या लेखांचा समावेश आहे. त्यातील हा एक लेख अंशत: संपादित स्वरूपात.......